NZ vs BAN 1st Test 2022: ‘हम होंगे कामयाब...’, न्यूझीलंड विरोधात ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशी संघाचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs BAN 1st Test 2022: उत्साही बांगलादेशी ब्रिगेडने माउंट मौनगानुई येथे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर आठ गडी राखून ऐतिहासिक विजय ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषात साजरा केला ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. BCB ने संघाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये खेळाडू बांगला भाषेत ‘हम होंगे कामयाब’ गाणे गाताना दिसत आहेत.

NZ vs BAN 1st Test 2022: ‘हम होंगे कामयाब...’, न्यूझीलंड विरोधात ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशी संघाचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
बांगलादेशचा सेलिब्रेशन व्हिडिओ (Photo Credit: Twitter/BCBtigers)

NZ vs BAN 1st Test 2022: उत्साही बांगलादेशी (Bangladesh) ब्रिगेडने माउंट मौनगानुई येथे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर (New Zealand) आठ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले. बांगलादेश संघाने ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषात विजय साजरा केला ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 02:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).