US Open 2023: जोकोविचने चौथ्यांदा पटकावलं अमेरिकन ओपनचं जेतेपद, 24 व्या ग्रँडस्लॅमला गवसणी
तब्बल 24 ग्रँडस्लॅम नावावर असणारा नोव्हाक जोकोविच हा जगातला एकमेव टेनिसपटू ठरला आहे.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या (US Open 2023) अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचनं (Novak Djokovic) डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला. या विजयासह नोव्हाक जोकोव्हिचनं चौथ्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल 24 वे ग्रँड स्लॅम ठरलं आहे.तीन सेटमध्ये नोव्हाक जोकोविचनं डॅनिल मेदवेदेव याचा पराभव केला. तब्बल 24 ग्रँडस्लॅम नावावर असणारा नोव्हाक जोकोविच हा जगातला एकमेव टेनिसपटू ठरला आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement