ICC Spirit of Cricket Award 2021: न्यूझीलंडच्या Daryl Mitchell याला मिळाला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार, जाणून घ्या असे काय केले
न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डॅरिल मिशेल अबुधाबी येथे इंग्लंड विरुद्ध ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 उपांत्य सामन्यात दाखवलेल्या खेळाडूवृत्तीमुळे ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. डॅनियल व्हिटोरी, ब्रेंडन मॅक्युलम आणि केन विल्यमसन यांच्या पावलावर पाऊल ठेवत मिशेल हा पुरस्कार जिंकणारा न्यूझीलंडचा चौथा खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार सलामीवीर डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) अबुधाबी येथे इंग्लंड (England) विरुद्ध ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 उपांत्य सामन्यात दाखवलेल्या खेळाडूवृत्तीमुळे ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. 10 नोव्हेंबर 2021 रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे इंग्लंड विरुद्ध हायव्होल्टेज टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत एक धाव घेण्यास नकार दिल्याबद्दल मिशेलने पुरस्कार जिंकला.
Daryl Mitchell is the winner of the ICC Spirit of Cricket Award 2021.
Here's why 👇https://t.co/y2KuZxyBzV
— ICC (@ICC) February 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2022 02:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

