IND vs NZ 3rd T20 2022: न्यूझीलंडने टॅास जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पहा प्लेइंग-11
टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल. दरम्यान, टाॅस झाला असुन न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत: ईशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन.
3RD T20I. New Zealand won the toss and elected to bat. https://t.co/UtR64C00Rs #NZvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2022
3RD T20I. India XI: I Kishan, R Pant (wk), S Yadav, S Iyer, D Hooda, H Pandya (c), H Patel, Y Chahal, A Singh, B Kumar, M Siraj. https://t.co/UtR64C00Rs #NZvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2022 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

