NZ vs BAN World Cup 2023 Live Streaming: न्यूझीलंड संघ करणार विजयाची हॅट्ट्रिक तर बांगलादेश समोर कडवे आव्हान, कधी, कुठे पाहणार सामना घ्या जाणून

शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होणार आहे.

NZ vs BAN World Cup 2023 Live Streaming: न्यूझीलंड संघ करणार विजयाची हॅट्ट्रिक तर बांगलादेश समोर कडवे आव्हान, कधी, कुठे पाहणार सामना घ्या जाणून

विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होणार आहे. 2023च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या कालावधीत किवी संघाने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला दोनपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामना चेन्रईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2023 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).