New Zealand New Jersey: आगामी T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाने आपली नवीन जर्सी केली लाँच, पाहा फोटो
संघाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अनेक फोटो शेअर केली आणि याबद्दल माहिती दिली.
आगामी T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) न्यूझीलंड संघाने (New Zealand Team) आपल्या नवीन जर्सीची (New Jersey) पहिली झलक चाहत्यांसह शेअर केली आहे. 2021 च्या उपविजेत्या संघाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अनेक फोटो शेअर केली आणि याबद्दल माहिती दिली. न्यूझीलंड क्रिकेटने शेअर केलेल्या फोटोमध्ये ट्रेंट बोल्ट, डॅरिल मिशेल, डेव्हॉन कॉनवे, मार्टिन गुप्टिल आणि लॉकी फर्ग्युसन यांसारखे अनेक स्टार खेळाडू ही नवीन जर्सी परिधान करताना दिसत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement