T20 World Cup 2022 साठी New Zealand चा संघ जाहीर, Martin Guptill सातव्यांदा खेळणार टी-20 विश्वचषक
न्यूझीलंड बोर्डाने संघाची कमान केन विल्यमसनकडे सोपवली आहे. तो तिसऱ्यांदा T20 विश्वचषकात देशाचे नेतृत्व करणार आहे.
आयसीसी पुरुष T20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर (NZ Team Announced) करण्यात आला आहे. न्यूझीलंड बोर्डाने संघाची कमान केन विल्यमसनकडे सोपवली आहे. तो तिसऱ्यांदा T20 विश्वचषकात देशाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्याशिवाय मार्टिन गप्टील विक्रमी 7व्यांदा विश्वचषक खेळणार आहे. त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या दोघांशिवाय संघात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन अॅलन, ट्रेन्ट बोल्ट, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साउदी .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement