आयसीसी पुरुष T20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर (NZ Team Announced) करण्यात आला आहे. न्यूझीलंड बोर्डाने संघाची कमान केन विल्यमसनकडे सोपवली आहे. तो तिसऱ्यांदा T20 विश्वचषकात देशाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्याशिवाय मार्टिन गप्टील विक्रमी 7व्यांदा विश्वचषक खेळणार आहे. त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या दोघांशिवाय संघात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन अॅलन, ट्रेन्ट बोल्ट, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साउदी .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)