IND vs NZ 2nd Test 2024 Live Toss Update: पुणे कसोटीत नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार असून मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळणार आहे.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्या आजपासून सुरुवात होत आहे. सध्या, भारतीय संघ या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे, कारण बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्यांना 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार असून मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
New Zealand win the toss and elect to bat in the 2nd Test in Pune.
Live - https://t.co/YVjSnKCtlI#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LCj6ActryZ
— BCCI (@BCCI) October 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2024 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

