IND vs BNG सामना दरम्यान Rohit Sharma स्वस्तात बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केल ट्रोल, पहा मीम्स
रोहित शर्मा बांग्लादेशविरुद्ध केवळ दोन धावा काढून बाद झाला होता.
रोहित शर्माला (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्ध (IND vs BNG) सर्वोत्तम खेळ करता आला नाही कारण तो सामन्यात केवळ दोन धावा काढून बाद झाला होता. भारतीय कर्णधाराने संघर्ष केला आणि आठ चेंडूंचा सामना केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रिकेटरला त्याच्या संथ खेळीमुळे चाहत्यांनी चांगलंच ट्रोल केल आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement