नेदरलँड्सचा कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स आणि लोगन यांनी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यानंतर ई़डन गार्डनवर घेतली चाहत्यांची भेट

नेदरलँड्सने शकीब अल हसनच्या संघाचा 87 धावांनी पराभव केला. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 142 धावांवर आटोपला.

28 ऑक्टोबर रोजी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये बांग्लादेशवर अप्रतिम विजय मिळवल्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आणि लोगन व्हॅन बीक यांनी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. नेदरलँड्सने शकीब अल हसनच्या संघाचा 87 धावांनी पराभव केला. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 142 धावांवर आटोपला.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement