Women U19 T20 World Cup Final: महिला T20 विश्वचषक फायनल्सपूर्वी गोल्डन बॉय Neeraj Chopra ने वूमन इन ब्लूशी साधला संवाद

भारतीय क्रिकेट संघाच्या रणरागिनी अंडर १९ महिला क्रिकेट विश्वकपाच्या फायनल्समध्ये प्रवेश मिळवला असुन आज संध्याकाळी हा सामना पार पडणार आहे.तरी विश्वचषकापूर्वी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली आहे.

निरज चोप्रा हे नव अगदी लहानग्या पासून ते मोठ्या पर्यत केवळ भारतातचं नाही तर जगभरात चांगलचं परिचीत आहे. ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई करणारा हा तरुण अनेक भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणा स्त्रोत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या रणरागिनी अंडर १९ महिला क्रिकेट विश्वकपाच्या फायनल्समध्ये प्रवेश मिळवला असुन आज संध्याकाळी हा सामना पार पडणार आहे.तरी विश्वचषकापूर्वी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली असुन त्यांना विश्वकपाच्या फायनल्ससाठी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)