IND vs WI 2nd T20I: टीम इंडिया तगडा झटका, अर्धशतक करून विराट कोहली झाला क्लीन बोल्ड
IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या यजमान भारतीय संघाने अर्धशतक करून खेळणारा विराट कोहलीच्या रूपात चौथी विकेट गमावली आहे. विंडीज फिरकीपटू रोस्टन चेसने पुन्हा संघाला संघाला मोठे यश मिळवून दिले आणि विराट कोहलीचा 52 धावांवर त्रिफळा उडवून त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रोस्टन चेसचा सामन्यातील तो तिसरा बळी ठरला आहे.
IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या यजमान भारतीय संघाने (Indian Team) अर्धशतक करून खेळणारा विराट कोहलीच्या (Virat Kohli) रूपात चौथी विकेट गमावली आहे. विंडीज फिरकीपटू रोस्टन चेसने (Roston Chase) पुन्हा संघाला संघाला मोठे यश मिळवून दिले आणि कोहलीचा 52 धावांवर त्रिफळा उडवून त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यापूर्वी चेसच्या गोलंदाजीवर विराटला बाउंड्री लाईनवर जीवनदान मिळाले होते. विराटने आपल्या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि एक षटकार मारला.
Tags
Ind vs WI
IND vs WI 2nd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 2nd T20I
India vs West Indies T20I 2022
Indian Cricket Team
kolkata
Live Breaking News Headlines
Roston Chase
Team India
Virat Kohli
West Indies Tour of India 2022
कोलकाता
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
रोस्टन चेस
विराट कोहली
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement