Virat Kohli Stops Crowd From Trolling Naveen: नवीन उल हक आणि कोहलीमधील वाद मिटला, त्यानंतर विराटने चाहत्यांना केली 'ही' खास विनंती (Watch Video)
नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखुन पराभव केला.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखुन पराभव केला. हा सामना कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे, त्यामुळे चाहते नवीन उल हकला मैदानात चिडवताना दिसले. पण जेव्हा कोहली फलंदाजीला आला तेव्हा नवीन उल हकने कोहलीला मिठी मारत आपला वाद मिटवला. पण त्यानंतर विराटने चाहत्यांना नवीन उल हकला ट्रोल न करण्याची केली विनंती केली ज्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
Virat Kohli requesting crowed not to troll Naveen Ul Haq.
Humbled , down to earth, and nice human being, thats what Virat kohli is.#ViratKohli #NaveenUlHaq #INDvsAFG #INDvAFG #CWC23 #CWC2023 #Delhi #WorldCup2023 #WorldCup #ICCWorldCup2023 pic.twitter.com/hUFpmaSLgY
— Cric trendy (@CricTrendy) October 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 09:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

