NAM vs USA ICC CWC League 2 Live Streaming: नामिबिया विरुद्ध युनायटेड स्टेट्स यांच्यात सामन्याला सुरुवात, क्रिकेटप्रेमी 'इथं' क्लिककरुन घेवू शकतात सामन्याचा आनंद

काही दिवसांपूर्वी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये अमेरिकेने नामिबियाचा 6 गडी राखून पराभव करून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला होता. दरम्यान नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

NAM vs UAS (Photo Credit - X)

NAM vs USA ICC CWC League 2: नामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 2023-27 चा 31 वा सामना वांडरर्स क्रिकेट ग्राउंड, विंडहोक येथे खेळवला जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये अमेरिकेने नामिबियाचा 6 गडी राखून पराभव करून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला होता. दरम्यान नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नामिबिया विरुद्ध अमेरिका आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 2023-27 चे प्रसारण अधिकार कोणाकडेही नाहीत, त्यामुळे या सामन्याचे प्रसारण टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. परंतु चाहत्यांना या सामन्या आनंद FanCode ॲपवर घेता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement