'लोकांना मदत करण्याची माझी वेळ'! Mission Oxygen साठी ‘गब्बर’ Shikhar Dhawan कडून 20 लाखांसह IPL मधील बक्षीस रक्कम दान देण्याची घोषणा
दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज शिखर धवनने कोविडग्रस्त भारतात ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी 'Mission Oyxgen' साठी 20 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. शिवाय, आयपीएल 2021 मध्ये जिंकलेली सर्व बक्षीस रक्कम मदतकार्यासाठी देणगी म्हणून देणार असल्याची घोषणाही धवनने केली.
दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) कोविडग्रस्त भारतात ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी 'Mission Oyxgen' साठी 20 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. शिवाय, आयपीएल (IPL) 2021 मध्ये जिंकलेली सर्व बक्षीस रक्कम मदतकार्यासाठी देणगी म्हणून देणार असल्याची घोषणाही धवनने केली. कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) महामारीच्या दुसर्या लाटात भारतात दररोज लाखो नवीन प्रकरणांची नोंद केली जात असून देशात कोरोनाने मृतांची संख्या 2,00,000 पार पोहचली आहे.
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2021 07:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

