IPL 2023, SRH vs MI Live Score Update: मुंबईने हैदराबादला दिले 193 धावांचे लक्ष्य, कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत केल्या 64 धावा

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत.

आयपीएलच्या 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. तर कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत 64 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement