MI vs GT Toss Update: मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघ

दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी आहेत आणि या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करू इच्छित आहेत.

MI vs GT (Photo Credit - Twitter)

आयपीएलमध्ये आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी (MI vs GT) होत आहे. दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी आहेत आणि या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करू इच्छित आहेत. गुजरातचा संघ या सामन्यात विजयासह उतरत आहे, तर मुंबईचा शेवटच्या सामन्यात पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now