MI vs KKR, IPL 2024 Live Score Update: मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल.
MI vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 60 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळवला जाणार आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
Match 60. Mumbai Indians Won the Toss & elected to Field https://t.co/4BkBwLMkq0 #TATAIPL #IPL2024 #KKRvMI
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2024 09:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

