रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ (Team India) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव केला. दरम्यान टीम इंडियाचा आणि आयपीएलमधील मुंबई टीमचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माचं एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये आधी रोहित म्हणतो मी डाॅन्स करणार नाही मग नंतर तो आपला डाॅन्सचा जलवा दाखवतो. हा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)