MI vs SRH, IPL 2023: हैद्राबाद येथील टिळक वर्माच्या घरी जेवणासाठी पोहोचले मुंबई इंडियन्सचे खेळाडू, फोटो आला समोर
हैदराबादचे घरचे मैदान असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 17 एप्रिललाच एमआयचा संपूर्ण संघ हैदराबादला या सामन्यासाठी पोहोचला होता.
आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन (SRH vs MI) यांच्यात होणार आहे. हैदराबादचे घरचे मैदान असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 17 एप्रिललाच एमआयचा संपूर्ण संघ हैदराबादला या सामन्यासाठी पोहोचला होता. दरम्यान, संघाचा युवा फलंदाज टिळक वर्माने (Tilak Verma) त्याच्या घरी खास मेजवानी आयोजित केली होती, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वाखाली संघातील सर्व लोक सहभागी झाले होते. टिळक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर डिनरनंतरचे काही फोटो शेअर केले आहेत.
Honoured to host my @mipaltan family at my home for dinner. A wonderful night that my family and I won’t forget. Thank you for coming ☺️💙 pic.twitter.com/LaBilbnrFS
— Tilak Varma (@TilakV9) April 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

