IPL Auction 2023 Live Update: कॅमेरून ग्रीनवर मुंबई इंडियन्सने मारली मोठी बाजी, 17.5 कोटींमध्ये केले खरेदी

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

कॅमेरून ग्रीन (Photo Credit: Instagram/ICC)

IPL 2023 Mini Auction:  ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचा मुंबई इंडियन्सने 17.5 कोटींना आपल्या संघात समावेश केला आहे. कॅमेरून ग्रीनची मूळ किंमत 2 कोटी होती. कॅमेरून ग्रीनने बॅट तसेच बॉलने कहर केला. सर्वांच्या नजरा कॅमेरून ग्रीनवर होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement