Mumbai Indians IPL 2024 च्या सामन्यांमध्ये Wankhede Stadium वरील तिकीटं ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध; BookMyShow वर पहा कसं विकत घ्याल तिकीट!
MI family card holders साठी 4 ते 5 एप्रिल दरम्यान तिकीट उपलब्ध असतील. तर रजिस्टर युजर्स त्यांची तिकीटं 5 एप्रिल पासून 7 एप्रिल च्या संध्याकाळी 5 पर्यंत बूक करू शकतात.
आयपीएल च्या सीझन मधील Mumbai Indians ही एक लोकप्रिय टीम आहे. या टीमच्या होमग्राऊंड वरील गेम्सच्या तिकीटांची बुकिंग आता BookMyShow अॅप आणि वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे. तुम्ही अॅप किंवा वेबसाईट वर जाऊन IPL वर क्लिक करू शकतात किंवा सर्च बार वर क्रिकेट सर्च करा. स्क्रिन वर तुम्हांला उपलब्ध असलेल्या सामन्यांची यादी मिळेल. वेगवेगळ्या पेमेंट ऑप्शन्सचा वापर करून तिकीट बूक करता येऊ शकते. ही तिकीट बुकिंग 2 एप्रिल पासून 4 एप्रिल पर्यंत उपलब्ध आहेत. MI family card holders साठी 4 ते 5 एप्रिल दरम्यान तिकीट उपलब्ध असतील. तर रजिस्टर युजर्स त्यांची तिकीटं 5 एप्रिल पासून 7 एप्रिल च्या संध्याकाळी 5 पर्यंत बूक करू शकतात.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement