टीम इंडियाचा 'कूल कॅप्टन' म्हणून ओळख असलेल्या एम एस धोनी च्या लग्नाचा आज 15 वा वाढदिवस आहे. पत्नी साक्षी सोबत त्याने रात्री केक कापून सेलिब्रेशन केले आहे. दरम्यान साक्षीने देखील इंस्टाग्राम वर कोलाज फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील सहजीवनाच्या 15 व्या वर्षाच्या सुरूवातीला खास पोस्ट केली आहे.
Happy 15th Wedding Anniversary MS Dhoni & Sakshi 😍💛#MSDhoni #Sakshi #WhistlePodu
🎥 Bhavya Dewan pic.twitter.com/7K6PMCz2SB
— WhistlePodu Army ® - CSK Fan Club (@CSKFansOfficial) July 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)