MS Dhoni: धोनीने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भरला 38 कोटींचा एडवांस टॅक्स
गेल्यावर्षी देखील धोनीने 38 कोटींचा एडवांस टॅक्स हा भरला होता.
आर्थिक वर्ष 2022-23 यासाठी भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने (MS Dhoni) तब्बल 38 कोटींचा एडवांस टॅक्स हा भरला आहे. गेल्यावर्षी देखील धोनीने 38 कोटींचा एडवांस टॅक्स हा भरला होता. या माहितीनुसार धोनीचे या वर्षीचे उत्पन्न देखील मागच्या वर्षी एवढेच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहा व्हिडिो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement