एमएस धोनीने पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकली, टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून मानधन घेणार नाही
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एमएस धोनी टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून त्याच्या सेवेसाठी कोणतेही मानधन घेत नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयला सांगितले आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement