MS Dhoni ने चाहत्ला दिले सरप्राईज, असा वाढदिवस केला साजरा, सोशल मीडियावर Video व्हायरल

एमएस धोनी नुकताच वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्याच्या घरी पोहोचला. धोनीने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एमएस धोनी त्याच्या चाहत्याचा केक कापताना दिसत आहे.

MS Dhoni ने चाहत्ला दिले सरप्राईज, असा वाढदिवस केला साजरा, सोशल मीडियावर Video व्हायरल
Photo Credit - Twitter

MS Dhoni Celebrates Fan's Birthday In Ranchi: टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या एमएस धोनी त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे. एमएस धोनी नुकताच वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्याच्या घरी पोहोचला. धोनीने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एमएस धोनी त्याच्या चाहत्याचा केक कापताना दिसत आहे. यानंतर चाहत्याने धोनीला केक खाऊ घातला. रोशन असे या चाहत्याचे नाव आहे. धोनी नंतर त्याच्या भाग्यवान चाहत्याला पेढा खाऊ घालतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record T20: रोहित शर्मा शून्यावर बाद, तरीही टी-20 मध्ये केला मोठा विक्रम)

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2024 12:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).