MS Dhoni Birthday Special: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती देखील होते माहीच्या केसांच्या प्रेमात, दिला होता ‘हा’ सल्ला (Watch Video)
2006 मध्ये टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता जिथे एमएस धोनी चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी धोनीचे केस खूप लांब होते आणि तो आपल्या चपळ फलंदाजीमुळे खूप लोकप्रिय झाला होता. परिस्थिती अशी झाली की त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष असलेले परवेझ मुशर्रफ देखील धोनीच्या केसांच्या प्रेमात पडले आणि त्यांचे कौतुक करत त्याला एक विशेष सल्ला दिला.
MS Dhoni Birthday Special: 2006 मध्ये टीम इंडिया (Team India) पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर गेला होता जिथे एमएस धोनी (MS Dhoni) चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी धोनीचे केस खूप लांब होते आणि तो आपल्या चपळ फलंदाजीमुळे खूप लोकप्रिय झाला होता. परिस्थिती अशी झाली की त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष असलेले परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) देखील धोनीच्या केसांच्या प्रेमात पडले आणि त्यांचे कौतुक करत त्याला एक विशेष सल्ला दिला.
Tags
India Tour Of Pakistan 2006
Mahendra Singh Dhoni
MS Dhoni
MS Dhoni Birthday
MS Dhoni Birthday Special
MS Dhoni Hairstyle
Pervez Musharraf
Team India
एमएस धोनी
एमएस धोनी बर्थडे
एमएस धोनी बर्थडे स्पेशल
एमएस धोनी वाढदिवस
एमएस धोनी हेअरस्टाईल
टीम इंडिया
परवेझ मुशर्रफ
भारताचा पाकिस्तान दौरा 2006
महेंद्र सिंह धोनी
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement