Anant Ambani Radhika Merchent Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात एमएस धोनी पोहोचला कुटुंबासह; पाहा व्हिडिओ

माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासह अनंत-राधिकाच्या लग्नात पोहोचला आहे. धोनीने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला आहे, जो पठाणी कुर्ता आणि सलवारसारखा दिसतो. दुसरीकडे, साक्षी सिंह हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात छान दिसत आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Radhika Merchent Wedding) यांनी अखेर 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना बोलवण्यात आले आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासह अनंत-राधिकाच्या लग्नात पोहोचला आहे. धोनीने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला आहे, जो पठाणी कुर्ता आणि सलवारसारखा दिसतो. दुसरीकडे, साक्षी सिंह हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात छान दिसत आहे. त्याची मुलगी झिवा धोनी देखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर आणि क्यूट दिसत आहे. याआधी काल झालेल्या पूजा समारंभात एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी देखील दिसले होते.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement