MS Dhoni Attends Fan's Birthday Party: चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एमएस धोनी पोहोचला थेट त्याच्या घरी, केक कापतानाच्या व्हिडिओ व्हायरल
महान भारतीय कर्णधाराने अलीकडेच चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहचला. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये धोनी बर्थडे बॉयच्या मागे उभा राहून वाढदिवसाचे गाणे गाताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनी हा क्रीडा जगतातील सर्वात मोठा आयकॉन तर आहेच, पण तो एक डाउन-टू-अर्थ व्यक्ती देखील मानला जातो. महान भारतीय कर्णधाराने अलीकडेच चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहचला. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये धोनी बर्थडे बॉयच्या मागे उभा राहून वाढदिवसाचे गाणे गाताना दिसत आहे. यानंतर फॅनने धोनीला आधी केक खाऊ घालण्यासाठी पुढे बोलावले, पण धोनीने त्याला आधी त्याच्या एका मित्राला केक खायला सांगितला. मग धोनीही केक खातो आणि मग पाठीमागून बर्थडे बॉयचा हात धरतो आणि त्याच्या मित्राला तो केक चेहऱ्यावर लावायला सांगतो. (हे देखील वाचा: IND vs SA Test Series 2023: रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी सज्ज, कर्णधार तयारीत व्यस्त)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement