IND vs SA 3rd T20I: मोहम्मद सिराजने घेतला झेल पण पाय लागला सीमारेषेला; दीपक चहरने रागात दिली शिवी (Watch Video)

या सामन्या दरम्यान मोहम्मद सिराजने डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ झेल पकडला पण या झेल मध्ये सिराजचा पाय सीमारेषेच्या दोरीवर लागला

Photo Credit - Twitter

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात मोहम्मद सिराजला मैदानावर चांगली कामगिरी करता नाही आली. या सामन्या दरम्यान मोहम्मद सिराजने डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ झेल पकडला पण या झेल मध्ये सिराजचा पाय सीमारेषेच्या दोरीवर लागला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला षटकार मिळाला. दीपक चहर सिराजवर खूश नव्हता आणि त्यांनी या प्रयत्नावर त्याला शिवी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement