Mohammed Siraj Arrives In Hyderabad: हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजची निघाली विजयी मिरवणुक, चाहत्यांसोबत गायलं 'लेहरा दो' गाणं; पाहा व्हिडिओ

सिराजला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली होती. चाहत्यांनी सिराजचे जोरदार स्वागत केले, त्याच्यासोबत सेल्फी घेतले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.

T20 World Cup 2024: टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकून हैदराबादला परतलेल्या मोहम्मद सिराजचे (Mohammed Siraj) चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले. चाहत्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता. सिराजला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली होती. चाहत्यांनी सिराजचे जोरदार स्वागत केले, त्याच्यासोबत सेल्फी घेतले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. सिराजच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आजा त्याची विजय मिरवणुक निघाली आहे. दरम्यान, मोहम्मद सिराजनेही 'लेहरा दो' गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement