दुखापतीनंतर Mohammed Shami पहिल्यांदाच दिसला, उपचाराचे Photo सोशल मीडियावर केले शेअर

ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान शमीला दुखापत झाली होती.

दुखापतीनंतर Mohammed Shami पहिल्यांदाच दिसला, उपचाराचे Photo सोशल मीडियावर केले शेअर
Mohammed Shami Injury Photo (Photo Credit - Twitter)

Mohammed Shami Injury Photo: बांगलादेश दौरा सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचा सीनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान शमीला दुखापत झाली होती. या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद शमीने उपचाराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. वृत्तानुसार, आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही त्याचे खेळणे साशंक आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी Mohammad Shami च्या जागी Umran Malik ची वर्णी)

पहा मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).