Mohammed Siraj Buys Dream Car: मोहम्मद सिराजने कुटुंबासाठी खरेदी केली ड्रीम कार, भावनिक पोस्ट शेअर करून फोटो केले शेअर
सिराजने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या नवीन कामगिरीबद्दल सांगितले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हा भारतीय संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.
Mohammed Siraj Buys Dream Car: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) कसोटी मालिकेपूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. सिराजने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या नवीन कामगिरीबद्दल सांगितले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हा भारतीय संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याने पास्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
पाहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)