IND vs SL 3rd ODI: मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस मैदानावर भिडले, जोरदार झाली वादावादी; पाहा व्हिडिओ
श्रीलंकेचा संघ सध्या 1-0 ने पुढे आहे. अशा स्थितीत भारताला मालिका वाचवायची असेल तर तिसरा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल.
कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना (IND vs SL 3rd ODI) कोलंबोतील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. यजमान श्रीलंकेने मालिकेत भारतावर आघाडी कायम ठेवली आहे. श्रीलंकेचा संघ सध्या 1-0 ने पुढे आहे. अशा स्थितीत भारताला मालिका वाचवायची असेल तर तिसरा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस यांच्यात मैदानावर जोरदार भांडण झाले. सिराज आणि मेंडिस यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)