IPL 2022 लिलावापूर्वी मोहम्मद कैफने संघांना दिली जबरदस्त ऑफर, दिल्ली कॅपिटल्स आणि KKR ने दिली भन्नाट रिअक्शन

लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत इंडिया महाराजाचे नेतृत्व केलेल्या भारताच्या मोहम्मद कैफने एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे, ज्यामध्ये तो युसूफ पठाणसोबत बसलेला दिसत आहे. कैफने ट्विट करून लिहिले, “आयपीएल टीम आम्ही तयार आहोत, लिलावापूर्वी संदेश. एकावर एक फ्री पर्याय देखील आहे.” या ट्विटला प्रतिसाद देत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मोहम्मद कैफ आणि युसूफ पठाण (Photo Credit: Twitter)

लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) टी-20 स्पर्धेत इंडिया महाराजाचे (India Maharaja) पहिल्या सामन्यात नेतृत्व केलेल्या भारताचा महान क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे, ज्यामध्ये तो युसूफ पठाणसोबत बसलेला दिसत आहे. या ट्विटला प्रतिसाद देत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्स

केकेआर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement