Mitchell Marsh Out Of WC Indefinitely: मिच मार्श वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला, अनिश्चित काळासाठी विश्वचषकातून बाहेर
मार्श पर्थला रवाना झाला असून शनिवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक 2023 च्या मोहिमेत आणखी एक अडथळा आला आहे कारण स्टार अष्टपैलू मिचेल मार्श वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. यासह मार्श इंग्लंडविरुद्धच्या (AUS vs ENG) सामन्यातूनही बाहेर आहे. मार्श पर्थला रवाना झाला असून शनिवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाही. सोमवारी गोल्फ दिवसादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ही बाब समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी एका निवेदनात पुष्टी केली की मार्श बुधवारी रात्री घरी परतला होता. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: रोहित शर्माला मिळाला स्वार्थी होण्याचा सल्ला, उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क)
Tags
Australia vs England
Cricket Australia
Glenn Maxwell
ICC World Cup 2023
Mitchell Marsh
Mitchell Marsh Out Of WC Indefinitely
आईसीसी क्रिकेट विश्व कप 2023
आयसीसी विश्वचषक २०२३
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया क्रिकेट
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
क्रिकेट ऑस्ट्रेलिया
ग्लेन मॅक्सवेल
मिचेल मार्श
मिचेल मार्श WC मधून अनिश्चितपणे बाहेर
विश्व कप 2023
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement