IPL मध्ये KL Rahul ने गाठला विक्रमी पल्ला, पंजाब किंग्ससाठी ‘असा’ कारनामा करणारा बनला पहिला फलंदाज

सलामीवीर केएल राहुल इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. राहुलने 2018 पासून पंजाबसाठी 55 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 2513 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. राहुलची पंजाबसाठी नाबाद 132 सर्वोच्च धावसंख्या आहे. राहुलपूर्वी पंजाबसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शच्या नावावर होता.

IPL मध्ये KL Rahul ने गाठला विक्रमी पल्ला, पंजाब किंग्ससाठी ‘असा’ कारनामा करणारा बनला पहिला फलंदाज
केएल राहुल (Photo Credit: PTI)

सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये पंजाब किंग्जसाठी (Punjab Kings) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. राहुलने 2018 पासून पंजाबसाठी 55 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 2513 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. राहुलची पंजाबसाठी नाबाद 132 सर्वोच्च धावसंख्या आहे. राहुलपूर्वी पंजाबसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शच्या (Shaun Marsh) नावावर होता, ज्याने पंजाबसाठी 2477 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).