MI vs SRH IPL 2024 Toss Update: मुंबईने नाणेफेक जिंकली, हैदराबाद विरुद्ध गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
गुणतालिकेत मुंबईचा संघ संध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
आज मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ संध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग 11:
अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, मार्को जानेसन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11:
ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)