MI vs RCB IPL 2021: Mumbai Indians संघाविरुद्ध आयपीएलमध्ये 5 विकेट घेणारा Harshal Patel ठरला पहिला गोलंदाज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 14च्या सलामीच्या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल चमकला. हर्षलने हंगामाच्या पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या आणि मुंबई फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. विशेष म्हणजे मुंबई संघाविरुद्ध आयपीएलमध्ये पाच विकेट घेणारा हर्षल पहिलाच गोलंदाज ठरला.

हर्षल पटेल (Photo Credit: Twitter/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14च्या सलामीच्या सामन्यात आरसीबीचा (RCB) वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) चमकला. हर्षलने हंगामाच्या पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या आणि मुंबई फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. पटेलने ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या आणि मार्को जानसेन यांना पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. विशेष म्हणजे मुंबई संघाविरुद्ध आयपीएलमध्ये (IPL) पाच विकेट घेणारा हर्षल पहिलाच गोलंदाज ठरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement