MI vs KKR IPL 2021 Match 34 Live Streaming: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह टेलिकास्ट कधी आणि कुठे पाहावे

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 चा 34 वा सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई आजचा सामना जिंकून गुणतालिकेत आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेल. तर, केकेआर विजयी मालिका कायम ठेवण्याच्या निर्धारित असेल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण आणि लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही कधी, कुठे आणि कसे पाहू शकाल ते पाहूया.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा 34 वा सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच डिस्ने+ हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग देखील उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now