Sunil Dev Dies: T20 World Cup 2007 विजेत्या टीम इंडियाचे मॅनेजर सुनील देव यांचे निधन
त्यांनी भारताला २००७ T20 WC विजेतेपदी नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Delhi & Districts Cricket Association चे माजी सेक्रेटरी सुनिल देव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजारपणानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वाखाली जेव्हा T20 World Cup जिंकला तेव्हा ते टीम इंडियाचे अॅडमिनिस्ट्रेटीव्ह मॅनेजर होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)