Cricketer Arrested For Age Fudging: चुकीचे वय सांगून फसवणूक, बारामती पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक

याप्रकरणी 14 दिवसांची न्यायीक कोठडी सुनावण्यात आली आहे.

arrest

मालेगावचा क्रिकेटर अमोल कोल्पे (Amol Kolpe) याला वयात फेरफार केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी (Baramati City Police) अटक केली आहे. याप्रकरणी 14 दिवसांची न्यायीक कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन (MCA) 19 वर्षांर्गत खेळवण्यात येणारी स्पर्धा जानेवारीत पार पडली. यावेळी अमोल कोल्पे यांनी 28 सप्टेंबर 2007 आपला जन्मदिवस असल्याचा दाखला दिला, या कागदपत्राचा चौकशी केली असता त्याचा जुन्या कागदपत्रावर जन्मतारीख 15 फेब्रुवारी 1999 असल्याचे समोर आले. याप्रकरणी गु्न्हा दाखल करून क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे.

पाहा ट्विट  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)