IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Lunch Break: तिसऱ्या दिवशी झाला लंच, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथने जोडले 50 हून अधिक धावा; इंग्लंड 144 धावांनी पिछाडीवर
दरम्यान, इंग्लंडलने तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत 5 विकेट गमावून 327 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (57) जेमी स्मिथ (29) धावांवर खेळत आहे. तर भारताकडून बुमराने 3 आणि सिराज-कृष्णाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहे.
England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडलने तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत 5 विकेट गमावून 327 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (57) जेमी स्मिथ (29) धावांवर खेळत आहे. तर भारताकडून बुमराने 3 आणि सिराज-कृष्णाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहे.
118 runs, two wickets in the first session of Day 3, with Brook and Smith's 51-run stand taking England through to lunch 🍽️
Ball-by-ball: https://t.co/ShJazRewwb pic.twitter.com/olrcn2MVgr
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 22, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

