IPL 2023 Auction: लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटींमध्ये निकोलस पूरनला घेतले आपल्या संघात, व्हिडीओ शेअर करत खेळाडू म्हणाला....
निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटींना विकत घेतले.
IPL 2023 Auction: आयपीएल 2023 च्या लिलावात अष्टपैलू खेळाडूंचे वर्चस्व होते. या लिलावात (IPL 2023 Auction), निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटींना विकत घेतले. एवढ्या मोठ्या रकमेत विकल्यानंतर आता निकोलस पूरन यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून वक्तव्य करत संघाचे आभार मानले आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)