Lucknow Super Giants च्या परदेशी खेळाडूंचा देसी स्टाईलमधील 'छोटी बच्ची हो क्या?' डायलॉग व्हायरल (Watch Video)

चाहत्यांनी टायगरचा पहिला चित्रपट हिरोपंतीचा डायलॉग 'छोटी बच्ची हो क्या' व्हायरल केला

Lucknow Super Giants Logo (Photo Credit - Twitter)

'छोटी बच्ची हो क्या...' हा टायगर श्रॉफचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग मीम बनला आहे. 29 एप्रिलला टायगरचा 'हिरोपंती 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे चाहत्यांनी टायगरचा पहिला चित्रपट हिरोपंतीचा डायलॉग 'छोटी बच्ची हो क्या' व्हायरल केला. तो आता इतका व्हायरल झाला आहे की, अनेक लोक या डायलॉगवर व्हिडीओ बनवत आहेत. या डायलॉगची क्रेझ पाहता लखनऊ सुपर जायंट्सचे परदेशी खेळाडूदेखील स्वतःला आवरू शकले नाहीत व त्यांनी देखील अगदी देसी स्टाईलमध्ये डायलॉग म्हटला आहे. सध्या या खेळाडूंचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement