LSG vs RR, IPL 2024 Live Score Update: लखनौला चौथा धक्का बसला, पूरन पॅव्हेलियनमध्ये परतला, संदीपला मिळाली विकेट
पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
LSG vs RR, IPL 2024 44th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 44 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा स्कोर 150/4.
Match 44. WICKET! 15.1: Nicholas Pooran 11(11) ct Trent Boult b Sandeep Sharma, Lucknow Super Giants 150/4 https://t.co/Dkm7eJqwRj #TATAIPL #IPL2024 #LSGvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 08:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

