Litton Das Century: पाकिस्तानविरुद्ध लिटन दासचे दमदार शतक, बांगलादेशची धावसंख्या 200 पार
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दासने पहिल्या डावात शतक झळकावले आहे. बांगलादेश संघाची धावसंख्या 217/8 आहे.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd Test 2024 Day 3: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी कोणताही व्यत्यय न येता दिवसभर खेळ चालला. पाकिस्तान संघाचा पहिला डाव 274 धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दासने पहिल्या डावात शतक झळकावले आहे. बांगलादेश संघाची धावसंख्या 217/8 आहे.
A rescue act in Rawalpindi, led by Litton Das' fourth Test ton 👏🔥https://t.co/1CSHXUZXFy #PAKvBAN pic.twitter.com/zraGGhKK4T
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2024 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

