Liam Livingstone Catch Video: लियाम लिव्हिंगस्टोने कुसल मेंडिसचा घेतला पळत जबरदस्त झेल, पहा व्हिडीओ

हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक, 2022 मध्ये अंतिम सुपर-12 गट 1 सामन्यात श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये (SL vs ENG) सामना होत आहे. हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. ख्रिस वोक्सने कुसल मेंडिसला बाद केले. लियाम लिव्हिंगस्टोनला पळत हा जबरदस्त हा झेल घेतला आहे.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement