Legends League Cricket 2022 Live Streaming: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये Asia Lions विरुद्ध World Giants यांच्यातील सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहणार?

Legends League Cricket 2022 Live Streaming: शुक्रवार, 21 जानेवारी रोजी ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर लिजेंड्स लीग क्रिकेटच्या (LLC) दुसऱ्या सामन्यात आशिया लायन्सचा सामना वर्ल्ड जायंट्सशी होईल. भारतीय चाहते सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेलवर सामन्याचे थेट टीव्ही कव्हरेज पाहू शकतील. तर SonyLiv अ‍ॅपवर लिजेंड लीग क्रिकेटचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्द असेल.

Legends League Cricket 2022 Live Streaming: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये Asia Lions विरुद्ध World Giants यांच्यातील सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहणार?
डॅरेन सॅमी (Photo Credit: Getty Images)

Legends League Cricket 2022 Live Streaming: शुक्रवार, 21 जानेवारी रोजी ओमानमधील (Oman) अल अमेरत क्रिकेट मैदानावर लिजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket) दुसऱ्या सामन्यात आशिया लायन्सचा सामना वर्ल्ड जायंट्सशी होईल. आशिया लायन्सचे (Asia Lions) नेतृत्व पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक करेल तर वर्ल्ड जायंट्सचे (World Giants) नेतृत्व टी-20 विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी करेल. सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेल भारतात सामन्याचे थेट टीव्ही कव्हरेज करेल. तर SonyLiv अ‍ॅपवर लिजेंड लीग क्रिकेटचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्द असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).